सुरक्षेबाबत आणि प्रथमोपचार, वर्कशॉप टूल्स व उपकरणे, इलेक्ट्रिसिटी ची मूलभूत माहिती, सविस्तर इंजिनिअरिंग ड्रॉईंग व मशीन टूल्स कॅल्कुलशन, टर्निंग लेथ मशीनची सविस्तर माहिती, वायपर व सेंटरिंग, ब्ल्यूनिंग कॅलिपर व मायक्रोमीटर, हँडसॉफ्ट उपकरणे, फिटिंगची माहिती, वेल्डिंगची माहिती, प्रकार, मटेरियल व प्रॅक्टिकल, सी. एन. सी. मशीनची माहिती, सी. एन. सी. प्रोग्रामिंग, टूल्स, ड्रिलिंग, वेल्डिंग.
टर्नर–फिटर :
वर्कशॉप टूल्स आणि उपकरणे, लेथ मशीन, फिटिंग वर्क, ड्रिलिंग, विविध प्रकारच्या ड्रिल फीडमॉमीटर, इंजिनिअरिंग ड्रॉईंग, वर्कशॉप कॅल्कुलशन, फिटिंगची माहिती, ड्रॉईंग रीडिंग, मायक्रो मीटर, टर्निंग जॉब - १०, फिटिंग जॉब - १०.
सी.एन.सी. प्रोग्रामिंग :
विषयाची ओळख, मोजण्याच्या लागणारा उपकरणाची माहिती, कॅल्कुलशन, सी.एन.सी. मशीन ऑपरेट आणि प्रोग्रामिंग, सी. एन. सी. मशीन टूल्स, लाइनर इंटरपोलेशन पार्ट प्रोग्रामिंग, सर्कुलर इंटरपोलेशन पार्ट प्रोग्रामिंग, फॅनुक कंट्रोल.
वेल्डिंग :
सुरक्षितता आणि प्रथमोपचार, वर्कशॉप टूल्स व उपकरणे, वेल्डिंग मशीन, एक्सेसरीज, मेटल व इतर आवश्यक गॅसेस, वेल्डिंगची प्राथमिक माहिती, इंजिनिअरिंग ड्रॉईंग मोजमाप, आर्क वेल्डिंग, इलेक्ट्रोड, गॅस वेल्डिंग, वेल्डिंग जॉईंट्स.
करिअर संधी :
इंजिनिअरिंग वर्कशॉपमध्ये मशीन ऑपरेटर, फॅब्रिकेशन वर्कशॉपमध्ये शीट मेटल फॅब्रिकेशन, मॅन्यूफॅक्चरिंग कंपनीमध्ये मेकॅनिकल मेंटेनर व मशीन ऑपरेटर ट्रेसर, मेकॅनिकल ड्राफ्ट्समन व डिझाइनर ह्या क्षेत्रात नोकरी. इंजिनिअरिंग क्षेत्रातील कंपनी व कॉन्ट्रॅक्ट फर्म मध्ये नोकरी.
Duration: 12 Months, 600 Hours+48 Hours, Daily 2 Hours
Eligibility criteria: - SSC Pass
No reviews yet. Be the first to review this course!
Enroll in your desired course
Copyright © 2025 DITRP INDIA. All Rights Reserved