सुरक्षितता, प्रथमोपचार पद्धती, टूल्स आणि मशीन इन्स्ट्रुमेंट्स फास्टर, टायर आणि ट्यूब टायर रोटेशन प्रकार, अॅक्सल व अॅक्सलचे प्रकार, क्लचचे प्रकार, ब्रेकचे प्रकार, ब्रेक अॅडजस्टमेंट, डिस्कब्रेक सिस्टीम, डिस्कब्रेक जॉईंट, मॅन्युअल आणि हायड्रोलिक डिस्कब्रेक, ब्रेकचे रचना कार्य व ब्रेकचे प्रकार, ट्रान्समिशन सिस्टीम, क्लच, गिअर बॉक्स, ड्राईव्ह लाईन, प्रपेलर ड्राईव्ह, डिफरेंशियल, गिअर अॅक्सल लाईव्ह अॅक्सल.
इंजिनची ओळख, इंजिनची माहिती, इंजिन टेक्निकल टर्म्स इंजिन चे प्रकार, 2 व्हीलर इंजिन, 4 व्हीलर इंजिन, फोर स्ट्रोक इंजिन, पेट्रोल इंजिन, डिझेल इंजिन, इंजिन पार्टस् एअरफिल्टर सिस्टीम, इग्निशन सिस्टीम, कूलिंग सिस्टीम, ल्युब्रिकेशन सिस्टीम, पंपशाफ्ट सिस्टीम, पेट्रोल पंपसिस्टीम, डिझेल पंपसिस्टीम सिस्टीम, इंजिन सिस्टीम, सिलेंडर हेड, व्हॉल्व्ह सिस्टीम, पिस्टन, क्रॅन्कशाफ्ट, पिस्टन रिंगसिस्टीम, स्टार्टर मोटर, अल्टरनेटर, डिझेल इंजेक्शन, कार ए.सी. आणि वर्कशॉप क्लिनिंग.
स्पेअर पार्ट विक्रीचे दुकान, वाहनांचे सर्व्हिसिंग सेंटर,
स्पेअर पार्ट दुकानामध्ये स्टोअर कीपर, ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत असेंम्बली काम.
Course: Advance Certificate Course in Automobile Engineering.
Duration: 12 Months, 600 Hours Daily 2 Hours
Eligibility Criteria: - SSC Pass
No reviews yet. Be the first to review this course!
Enroll in your desired course
Copyright © 2025 DITRP INDIA. All Rights Reserved